व्हिडिओ | Videos
Vijaydurg Fort मधील व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू कोसळली | Sakal News | K1
Sindhudurg News: पावसाळ्यातील उधाणामुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळील व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळून तटबंदीच्या पडझडीची मालिका कायम..