Pune News: Viman Nagar पबमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी, पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच गोंधळ | Sakal News

Pune Viman Nagar News: विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या ‘Three Musketeers’ पबच्या पार्किंगमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेखने शंभरहून अधिक युवकांसह गोंधळात बर्थडे पार्टी साजरी केली; MCOCA आरोपी आकाश कंचिले व पोलिस कस्टडीतून पळालेला निखिल कांबळेही उपस्थित..

Viman Nagar Party: विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या "Three Musketeers" या पबच्या पार्किंग मध्ये काही कथित ‘भाई’ लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातला. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. ज्या चौकातील पबमध्ये ही पार्टी झाली, त्याच परिसरात त्याने याआधी पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com