व्हिडिओ | Videos
Walmik Karad Surrender: पांढरी स्कॉर्पिओ, पोलिसांचा गोंधळ, बघा CID ऑफिसमध्ये काय घडलं?
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंडचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडनं अखेर आज शरणागती पत्करली आहे. पुण्यातील पाषाणच्या सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड पोहचले तेव्हा पोलिसांचा गोंधळ उडाला अन् तिथे नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा....