Gopinath Nagare Video: गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयात नेमकं काय घडलं?

वाशिम जिल्ह्यात ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने एका कार्यालयात मोठा राडा केल्याचे समोर आले आहे. घरकुल योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत संबंधित सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यावर पैसे उधळल्याने मोठा गोंधळ बघायला मिळाला.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती कार्यालयात एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी थेट कार्यालयात येत गटविकास अधिकाऱ्यांवर घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्यावर ५० आणि १०० रुपयांच्या नोटा उधळल्याचा प्रकार घडला. नागरे यांचा आरोप आहे की, घरकुल योजनेच्या हप्त्यांमध्ये आर्थिक अनियमितता करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांकडून पैसे उकळले. या निषेधार्थ त्यांनी संतप्तपणे कार्यालयात येत आंदोलनाचे हे अनोखे आणि थेट रूप स्वीकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com