SIR ला हलक्यात घेऊ नका... तुमचं नाव मतदार यादीतून कट होणार? नंतर काय कराल? सोप्या भाषेत माहिती

What Is SIR and How Does the Special Intensive Revision Affect Voters? : मतदार यादीतील नाव वगळण्यापूर्वी SIR कडून आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा तोटा; नियम, प्रक्रिया आणि वेळेत दुरुस्ती न केल्यास मतदानाचा हक्क धोक्यात

SIR म्हणजे Special Intensive Revision म्हणजेच मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण. या व्हिडिओमध्ये SIR म्हणजे काय, ही प्रक्रिया कशी राबवली जाते, कोणाचं नाव मतदार यादीतून कट होऊ शकतं, BLO ची भूमिका काय आहे, Enumeration Form का भरावा लागतो, आई-वडिलांची माहिती आणि फोटो का मागितला जातो, नाव कट होऊ नये यासाठी काय करावं, स्थलांतरित मतदारांनी कोणती काळजी घ्यावी, सुप्रीम कोर्टाची भूमिका काय आहे आणि महाराष्ट्रासह देशभरात यावर राजकीय चर्चा का सुरू आहे, याची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com