Worli hit & run: मिहीर शाहानं मद्यप्राशन केलेल्या तापस बारवर बुलडोझर कारवाई

वरळी हिट अँड रन प्रकरणी राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

वरळी हिट अँड रन प्रकरण राज्यात चांगलंच पेटलंय. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते राजेश शाहा आणि त्यांचा मुलगा मिहीर शाहा या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत मिहीर शाहानं मद्यप्राशन केलल्या तापस बारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.