Viral Post About BJp Appeal voting for gujrat developmentesakal
व्हायरल-सत्य
Fact Check : भाजप महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या विकासासाठी मत देण्याचे आवाहन केल्याचा दावा खोटा
Viral Post About Bjp Appeal Voting For Gujrat Development : गुजरातच्या प्रगतीसाठी भाजप महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचा दावा व्हायरल होत आहे.
मुंबई : सोशल मीडियामध्ये एका पोस्ट व्हायरल होत आहे. यात एक फोटो शेअर करत दावा करण्यात आला आहे की, भाजप महायुतीची महाराष्ट्र विधानसभेची जाहिरात दाखविण्यात आली आहेत त्यात गुजरातच्या प्रगतीसाठी भाजप महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

