

500 Rupee Ban Fact Check: Will ₹500 Notes Be Discontinued From March 2026?
esakal
By कल्याणी लाड
500 रुपयांच्या नोटांबाबत सोशल मीडियावर मोठा दावा केला जात असून, सरकार मार्च 2026 पासून 500 रुपयांची नोट बंद करणार असल्याचा संदेश व्हायरल होत आहे. मात्र या दाव्यावर आता सरकारकडून स्पष्ट उत्तर देण्यात आले आहे.
पोस्ट मधील दावा कोणता?
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्च 2026 पासून 500 रुपयांच्या नोटांचा वापर बंद करणार आहे.