Fact Check: बॉलिवूड गाण्यावर नाचणाऱ्या या बाई दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता नाही; मग या बाई कोण..?

Social Media viral Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे; पण दावा चुकीचा असल्याचे समोर आले आहे
Delhi cm rekha gupta viral video
Delhi cm rekha gupta viral videoEsakal
Updated on: 

Created By : PTI

Translated By: Sakal Digital Team

नवी दिल्ली: बॉलिवूड गाण्यावर नाचणाऱ्या एका महिलेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिला दिल्लीची नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता असल्याचा दावा केला जात आहे.

पीटीआई फॅक्ट चेक डेस्कच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान समजले की, या व्हायरल व्हिडिओतील महिला रेखा गुप्ता नसून ती इंस्टाग्राम युजर संगीता मिश्रा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com