

सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली उद्धव ठाकरेंची 'बाबर हा देशासाठी शहीद झाला आहे' असे सांगणारी पोस्ट खोटी आहे. 'आज माझ्या मुस्लीम बांधवांसाठी दु:खाचा दिवस आहे, बाबर हा देशासाठी शहीद झाला" उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचे एक कार्ड सकाळ समूहाच्या नावाने व्हायरल होत आहे.