
claim Reviewed By : Aaj Tak
Translated By : Sakal Digital Team
'शीशमहल'वरून अरविंद केजरीवाल यांना अडचणीत आणणाऱ्या रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आता ५० लाख रुपयांची आलिशान कार खरेदी केली असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक काळी कार दिसते ज्यावर दिल्ली क्रमांकाची प्लेट 'DL11CM0001'आहे.