Created By : The Quint
Translated By: Sakal Digital Team
सोशल मीडियावर सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की हा आवाज डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या लंडन, युनायटेड किंग्डम (यूके) येथे 1931 साली झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेतील भाषणाचा आहे.
सौजन्य: X/स्क्रिनशॉट