
Created by : Vishwas news
Translated by : Sakal Digital Team
नवी दिल्ली ; महाराष्ट्रातील जळगावमधील रेल्वे अपघाताच्या नावाने सोशल मीडियावर काही युजर्स एक पोस्ट शेअर करत आहेत, ज्यात तीन फोटो आणि अपघातात मृत झालेल्या लोकांच्या नावांचा समावेश आहे. पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, या फोटो जळगावमधील रेल्वे अपघाताच्या आहेत.