ज्ञानदेवांचा सोहळा नातेपुत्यात विसावला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 June 2017

नातेपुते - माउलींचे शिव- संत स्तुतीपर अभंग गात लाखो वैष्णवांसह विश्व माउली ज्ञानराजांचा वैभवी सोहळा बुधवारी सायंकाळी पुरातन गिरजापती शंभू महादेवांच्या नर्तनपूर म्हणजेच नातेपुते नगरीत समाजआरती नंतर विसावला.

बुधवारी पहाटेपासून वारकऱ्यांनी नातेपुते नगरी गजबजू गेली होती. प्रत्येक घरांमध्ये पाहुणे व वारकऱ्यांची लगबग होती. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर गुरुवारी (ता. २९) सकाळी आठ वाजता सराटी येथे आगमन होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017 natepute