esakal | Viral Satya Marathi News Updates | Viral News in Marathi | Marathi Viral News
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus bans Warakaris from entering Pandharpur
पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेच्या सोहळ्यामुळे दरवर्षी आज आषाढी दशमी दिवशी पंढरपुरात दहा लाखांहून अधिक भाविक येतात. त्यामुळे दरवर्षी दशमी दिवशी पंढरपुरात अक्षरश भक्तीचा महापूर आलेला असतो. परंतु यंदा मात्र कोरोनामुळे वारकऱ्यांना पंढरपूरला येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याने संपूर्ण पंढरपूर शांत आणि सुनेसुने आहे. त्यातच आज दुपारी 2 पासून संचारबंदी लागू करण्यात आली असल
वारीबंदीचा निर्णय वारकऱ्यांच्या जिव्हारी : बंडातात्या कऱ्हाडकर
फलटण शहर (जि.सातारा) : सुमारे 188 वर्षांपूर्वी 100 ते 200 लोकांच्या सहभागाने सुरू झालेला माउलींचा पालखी सोहळा आज तीन लाखांहून अधिक लोका
wari1.jpg
आळंदी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्व
Corona will cause a turnover of lakhs in Ashadhi Wari
पुणे : महाराष्ट्राचा महासोहळा म्हणजे आषाढी एकादशी, चंद्रभागेच्या पात्रात स्नान आणि पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन हे एक समीकरण. मात्र, यंद
Aashadhi-Wari
पुणे - आषाढी वारी म्हणजे वैष्णवांसाठी जीव की प्राण; पण कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची पंढरीची पायी वारी घडणार की चुकणार, या चिंतेने विठ्
पंढरपूर - विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना विठ्ठलाची भेट घडविताना घेतलेले छायाचित्र.
पंढरपूर - गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड गेला म्हणत गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आषाढीवारीसाठी आल
Pandharpur
सुमारे 13 लाख भाविकांनी घेतले कळसदर्शन; रांग अजूनही गोपाळपूरपर्यंत पंढरपूर - आषाढी एकादशीच
Dindi
पश्चिम महाराष्ट्र
पंढरपूर - संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात झालेल्या एका कार्यक्र
पंढरीत भक्तीचा महापूर 
महाराष्ट्र
पंढरपूर - आषाढीच्या आनंद सोहळ्यासाठी आलेल्या बारा लाखांहून अधिक वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू भक्तीचा महापूर आला होता. आषाढी एकादशीची चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर गर्दी केली होती. दिवसभर टाळ-मृदंगांच्या गजरात, दिंड्या-पताकांसह भाविक नगरप्रदक्षिणेला
Wari
महाराष्ट्र
‘अठरा दिवस वारीत चालताना आत्मानंद घेतला; पण पंढरीत आल्यानंतर एकच म्हणावेसे वाटते, पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...’, अशी भावना व्यक्त केली हरिदास बंडे या युवा वारकऱ्याने.
Wari
महाराष्ट्र
वाखरी (जि. सोलापूर) - वर्षभर समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मागे पंढरीची पायी वारी करतात. तेही अवघ्या दहा दिवसांत. हरिनामात दंग होत हे वारकरी दररोज सुमारे ३५ ते ४० किलोमीटरचे अंतर पायी पार करतात. मच्छीमारांची ही दिंडी जणू वैराग्याची वारी क
Wari 2019 : विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागले 26 तास
महाराष्ट्र
पंढरपूर -  "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेचि घडो मज जन्मोजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे,' या भावनेने आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दहा लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगांच्या गजराने सारी पंढरी भक्तिमय झाली आहे. श्रीविठ्ठला
wari 2019 : आषाढी एकादशी म्हणजे आनंदोत्सवच 
महाराष्ट्र
पंढरपूर - पंढरपूर म्हणजे संतांचे माहेर, आषाढी एकादशी म्हणजे आनंदोत्सव. त्याची अनुभूती पंढरपुरात पोचल्यावर आली, अशी प्रतिक्रिया पंढरपूर तालुक्‍यातील वर्षा नागने यांनी दिली. त्या रथापुढील क्रमांक तीनच्या गोरेडेश्वर काकाच्या दिंडीतून चालतात. त्यांची दुसरी वारी आहे. उद्या (शुक्रवारी) आषाढी एका
wari
महाराष्ट्र
हिरे माणिक, मोती आम्हा माती समान... संत तुकाराम महाराज यांचा अभंग जिवानातील लोभ वृत्तीला नाश करणारा ठरतो. त्याच वृत्तीने काही लोक वारीत सहभागी झाले आहेत. वारीत सहभागी होणाऱ्यांची सेवा करायची, शक्य तेवढ्या लोकांना सुविधा पुरवायच्या अशी कामे ते लोक करताना दिसतात. त्यात हडपसर येथील सत्संग प्र
Harshad-Desadkar
महाराष्ट्र
वाखरी - ‘पावसात चिंब झालो असताना नाचत गात घेतलेला आत्मानंद अनुभवला आणि मनात आले, सर्व संतांच्या मांदियाळीत एकरूप होताना मला मिळालेला आनंद हा स्वर्गसुखाला लाजवेल असाच होता,’ अशी भावना सतरा वर्षांचा युवा वारकरी हर्षद देसडकर याने व्यक्त केली.
wari 2019 : संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर विसावल्या
महाराष्ट्र
सोलापूर -  भाग गेला, शीण गेला ।  अवघा झाला आनंद । प्रेमरस बैसली मिठी ।  आवडी लाठी मुखाची ।। लक्षवेधी रिंगण सोहळे, बंधुभेटीचा अनुपम्य क्षण यांसारखे विविध अनुभव डोळ्यांत साठवत गेल्या महिनाभरापासून राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरीमध्ये बुधवारी (ता. १०) म
wari 2019 : दर्याच्या मच्छीमारांची वैराग्याची वारी
महाराष्ट्र
वाखरी (जि. सोलापूर) - पंढरीच्या वारीत सर्व क्षेत्रांतील आणि सर्व स्तरांतील वारकरी असतात. वर्षभर समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मागे पंढरीची पायी वारी करतात. तेही अवघ्या दहा दिवसांत. हरिनामात दंग होत हे वारकरी दररोज सुमारे ३५ ते ४० किलोमीटर
#saathChal  पावसाच्या सरींमुळे रिंगणाचा आनंद द्विगुणीत 
महाराष्ट्र
वाखरी -  पंढरी समीप आलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर वाडी कुरोलीसह बाजीराव विहीर परिसरात पाऊस बरसला. त्याच पावसात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा चिंब भिजला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने वारकरी सुखावला तोंडले बोंडले परिसरात दरवर्षी पाऊस सोहळ्याला गाठतो. यंदा मात्र पाऊस प
डोर्लेवाडीची दिंडी
महाराष्ट्र
पारंपारिक वारीतील दिंड्या व त्यांच्या प्रथा परंपरा पाळल्या जातातच. मात्र त्याही पलिकडे एक कुटुंब म्हणून दिंडीकडे पाहून त्याद्वारे समाज प्रबोधनाचा वारसा चालवण्याचे कामही केले जात आहे. त्या कामात बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथी दिंडींचे काम पथदर्शी आहे. दिंडी सुरू झाली, मात्र ती केवळ दिं
SaathChal
महाराष्ट्र
पुणे - कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या अग्रगण्य संस्थांनी गायन, संगीत, नृत्याची जोड देत अनोखी स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी होऊन व्हिडिओ बनवून एक लाखासह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी बुधवार (ता
Ravimaharaj-Madane
महाराष्ट्र
भंडीशेगाव - ‘लावून मृदुंग श्रुती टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडिने,’ हा संतांनी दिलेला मंत्र वारीत वारकरी मोठ्या आनंदाने जगतो. पंढरीच्या वारीच्या वाटचालीत गायिलेले गाणे आत्मानंदाची अनुभूती देते, ही भावना आहे जालना जिल्ह्यातील गायक रविमहाराज मदने यांची.
wari 2019 : वारीत 'मोबाईल चार्जिंग' ठरलं लाखोंची कमाई देणार माध्यम
महाराष्ट्र
भंडीशेगाव -  वारीत मोबाईल चार्जिंगमधून सध्या लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दिंड्यांमध्ये चालत आलेल्या वारकऱ्यांकडे मोबाईल असतात, मात्र त्याला चार्जिंग कोठे करायचे, हा प्रश्‍न निर्माण होतो. यावर युवकांनी उपाय काढला असून, त्यातून एका दिवसात दोन ते अडीच हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे. 
wari 2019 : पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल 
महाराष्ट्र
पंढरपूर - आषाढी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी येऊ लागले आहेत. सुमारे दोन लाख भाविक येथे दाखल झाले असून विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज 10 क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आज सुमारे 15 तासांचा वेळ लागत होता. 
#SaathChal  धावा विठ्ठलाचा अन्‌ विसावा पंढरीचा 
महाराष्ट्र
पिराची कुरोली -  तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा, संत तुकोबारायांच्या अभंगातील आत्मिक ओढ सोहळ्यातील आज तोंडले बोंडलेच्या उतारावर झालेल्या धाव्यात दिसून आली. धावा असल्याने सकाळपासून वारकऱ्यांना त्याचे आकर्षण होते. पंढरी समीप आल्याची जाणीव धाव्यातून होत असते. धावा विठ्ठलाचा अन्‌ विसावा पंढ
#SaathChal : लखपती होण्याची शेवटची संधी; त्वरा करा अन् व्हिडिओ पाठवा
पुणे
पुणे - जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' आणि "इंडियन रागा' या अग्रगण्य संस्था आपल्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून संधी घेऊन आल्या आहेत. निमित्त आहे आषाढी वारीचे. 
अकलूज - भक्तिमय वातावरणात खुडूस येथे माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण सोमवारी उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र
बोरगाव - ‘वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ आहे. वारीबद्दल एकल होते, त्याहून जास्त शिकता आले,’’ अशी प्रतिक्रिया युवा वारकरी साधना फडके हिने व्यक्त केली. 
SaathChal
महाराष्ट्र
वेळापूर (जि. सोलापूर) - ‘बाई मी वेडी गं वेडी....’ पंढरीच्या वाटेने चालणारा प्रत्येक वारकरी हा वेडा आहे, पण तो वेडा आहे पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा... संत एकनाथ महाराजांच्या भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी वारी प्रबोधनाची वाहती गंगाच आहे, अशी भावना नगर जिल्ह्यातील खामगाव येथील महे
go to top