esakal | किचन + : मायक्रोवेव्ह राइस आणि पास्ता कुकर
sakal

बोलून बातमी शोधा

Microwave rice and pasta cooker

असा आहे कुकर

 • कुकर न वापरता भाताचा हवा तो प्रकार बनविणे शक्य. 
 • कुकरला सोपी आणि विश्‍वासार्ह लॉकिंगची सोय असल्याने पदार्थ बाहेर पडत नाहीत. 
 • एकावेळी १२ कप भात किंवा पास्ता बनविण्याची सोय असल्याने एका कुटुंबासाठी पुरेसा. 
 • पास्ता ड्रेन करण्यासाठी व भाज्या वाफण्यासाठी वेगळी भांडी उपलब्ध. 
 • पदार्थ मोजण्यासाठीचे बाऊल, चमचे, स्टिमिंगसाठीची भांडी मिळून १७ वस्तूंचा सेट. 
 • डिश वॉशर सेफ.

किचन + : मायक्रोवेव्ह राइस आणि पास्ता कुकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हल्ली छोट्या कुटुंबांमध्ये आवडीचा एकच पदार्थ बनवून रात्रीचे जेवण करण्याचा ट्रेंड आहे. यामध्ये भाताचे प्रकार, पास्ता यांना अधिक पसंती दिली जाते. मात्र, हे करण्यासाठी वेगळा कुकर आणि इतर भांडी वापरण्यापेक्षा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये एकच भांडे ठेवून तुम्हाला हवा त्या पद्धतीचा भाताचा प्रकार किंवा आवडीचा पास्ता बनवता येतो. राइस आणि पास्ता कुकर तुम्हाला ही सोय उपलब्ध करून देतो.

असा आहे कुकर

 • कुकर न वापरता भाताचा हवा तो प्रकार बनविणे शक्य. 
 • कुकरला सोपी आणि विश्‍वासार्ह लॉकिंगची सोय असल्याने पदार्थ बाहेर पडत नाहीत. 
 • एकावेळी १२ कप भात किंवा पास्ता बनविण्याची सोय असल्याने एका कुटुंबासाठी पुरेसा. 
 • पास्ता ड्रेन करण्यासाठी व भाज्या वाफण्यासाठी वेगळी भांडी उपलब्ध. 
 • पदार्थ मोजण्यासाठीचे बाऊल, चमचे, स्टिमिंगसाठीची भांडी मिळून १७ वस्तूंचा सेट. 
 • डिश वॉशर सेफ.
loading image
go to top