esakal | Women's Corner Inspirational Stories and News in Marathi | Maitrin Marathi News
sakal

बोलून बातमी शोधा

‘पॉवर’ पॉइंट : ओझं...संवेदनशीलतेचं!
‘तिला सांगू नकोस हे, तिला फार वाईट वाटेल. ती जरा या गोष्टींच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहे..’ ही वाक्यं अगदी कुठल्याही कॉन्टेक्स्टमध्ये, कुठल्याही प्रसंगात, कुणाबद्दल तरी आपण बोलत असतो. एखादी गोष्ट झाली तर दुसऱ्याला काय वाटेल, याचा आपण विचार करणं, त्याप्रमाणे आपलं वागणं बदलणं, ही झाली समोरच्याप्रती आत्मीयता, किंवा सहानुभूती.. पण मला राहूनराहून असं वाटतं, की सहानुभूती दाखव
Eye Kajal
डोळे हा अत्यंत नाजूक भाग असल्याने, त्यावर लावणाऱ्या कोणत्याही गोष्टींची विशेष काळजी ही घ्यायलाच हवी. तुम्ही दैनंदिन जीवनात काजळ लावणार
Rupali
‘चिकनकारी’ हे मूळचे पर्शियन भरतकाम असून, पर्शियन भाषेत त्याला ‘चिकीन’ म्हणतात. ‘चिकीनकारी’ म्हणजे सुई घाग्याने पातळ कापडावर भरतकाम करून
Mava Cake
इराणी मावा केक ट्रेंड गेले काही दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेक जणी हा केक घरी बेक करून पोस्ट करत आहेत, त्यावर कविता किंवा मि
Word Power
‘अशक्य आहेस तू,’ तो तावातावानं तिला म्हटला. मी करतीये ते कधीच त्याच्यासाठी ‘इनफ’ का नाहीये? असं वाटून तिचा आहे तो कॉन्फिडन्सही गळला. त्
Vishakha Subhedar
गुजरात-राजस्थानमधील गावागावांमधून ‘बांधणी-काम’ येत असलेल्या स्त्रिया, घरातले काम उरकले, की लगेच कापडावर ‘बंधेज’ काम करायला बसतात. अत्यं
Eye Makeup
डोळ्यांच्या मेकअपसाठी काजळ महत्त्वाचे असते, किंबहुना काजळाचा वापर तुम्ही रोजही करू शकता. यामुळे डोळ्यांचा मेकअप खुलून दिसतो. पूर्वी डबी
Poha
मैत्रीण
पोहे म्हटले, की सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांची कथा आठवते. मित्राने दिलेल्या मूठभर पोह्यांनीदेखील भगवंत प्रसन्न झाले. या कथेवरून हेही कळते, की किती प्राचीन काळापासून भारतात पोहे तयार केले जात असत.भारतात ज्या पद्धतीने पोहे तयार केले जातात त्याच पद्धतीने आशियामध्ये काही देशांत पोहे तयार करत
Grey Hair
मैत्रीण
आरशात स्वत:ला न्याहाळताना अचानक काळ्याभोर केसांत एखादा ग्रे केस दिसल्यावर दचकायला झालंय कधी? आणि मग तो ग्रे हेअर लपवण्यासाठी प्रत्येक वेळी केलेली धडपड. पहिले काही दिवस तो केस अर्धा तोडला तरी चालायचा. हळूहळू त्याचे त्याने मित्र केले असावेत. आणि मग दोन-तीन अजून दिसायला लागले. ‘काही फरक पडत न
Makeup
मैत्रीण
दैनंदिन जीवनात तुम्ही तुमचे आयब्रोचा आकार व्यवस्थित ठेवू शकत असाल, तर तुम्हाला परफेक्ट लूकसाठी फार काही करण्याची गरज भासत नाही. मात्र, बऱ्याचदा सेलिब्रिटींसारखे दिसण्याच्या नादात अनेक जण आपल्या आयब्रोचा आकार बिघडवून ठेवतात. परिणामी चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील म
Sanskruti Balgude
मैत्रीण
उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ऊब देणारी- कोणत्याही ऋतूत, कधीही नेसता येणारी एक ‘एव्हरग्रीन’ साडी म्हणजे लिनन साडी. नेसायला अतिशय हलकीफुलकी साडी. नेसल्यावर मात्र एक मस्त ‘कॉर्पोरेट लूक’ आणि उच्च अभिरुचीची पावती देणारी अशी ही खास साडी. या साड्यांचा धागा विशिष्ट झाडापासून बनतो- त्यामुळे या
Cardamom Nuts
मैत्रीण
मिरीला मसाल्यांची राणी मानले जाते, तर वेलदोड्याला मसाल्यांचा राजा. एकेकाळी जगाची अर्थव्यवस्था मसाल्यांवर आधारित होती. मसाल्यांच्या शोधात जगभरातून मोहिमा काढल्या गेल्या, युद्धे झाली, सत्ता पालटल्या गेल्या, अमाप पैसा खर्च केला गेला तो केवळ या मसाल्यांकरता. या मसाल्यांची खाण मात्र होती भ
Power Point
मैत्रीण
अत्यंत चिडक्या आणि विचित्र स्वभावाच्या एक काकू ओळखीच्या होत्या. त्याचं वय तेव्हा असावं ३८-४० आणि माझं ६-७. त्या इतक्या विचित्र स्वभावाच्या होत्या, की आई दूध आणायला पिटाळायची तेव्हा रस्ता वाकडा करून त्यांचं घर टाळून जावं लागायचं. त्यांना मी ‘चिडक्या काकू’ असंच नाव पाडलं होतं; पण त्यांची मुल
Nail
मैत्रीण
एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने वापरून आपले सौंदर्य तर खुलवू शकतो; पण आपली नखे आपले व्यक्तिमत्त्व सांगत असतात. बऱ्याच मुलींची नखे ही कुरतडलेली, वाकडीतिकडी असतात. एका दिवसात ही नखे नीट करणे तसे अवघड असते. त्यामुळे सौंदर्याची काळजी घेत असताना, नखांची काळज
Food
मैत्रीण
युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरतः||भावार्थ : दुर्गम पर्वत दुरूनच सुंदर वाटतात, त्याचप्रमाणे युद्धाचे वर्णनही निव्वळ ऐकायला ठीक वाटते; परंतु प्रत्यक्षात भयभीत करणारे असते. त्यामुळे हे जितके दुरून पाहू तितके श्रेयस्कर. मागील शतकातील युद्धांची वर्णने अंगावर काटा आणतात. युद्धकाळात प्र
mrunmayee deshpande
मैत्रीण
आज आपण ‘रॉ सिल्क’ म्हणजे नक्की काय ते बघू. रेशमाच्या किड्यांच्या वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत, त्यातील ‘बॉम्बीक्स मोरी’ नावाच्या रेशमाच्या किड्यांनी बनवलेलं सिल्क जगभरात उच्च दर्जाचं मानलं जातं. रेशमाचे मादी किडे एका वेळेस अंदाजे ५०० अंडी घालतात आणि मग दहा दिवसांनी त्या अंड्यातून बारीक
Prasad-Manjiri
Womens Corner
‘गढवाल साडी’ या नावानं प्रचलित असलेल्या साडीचं खरं नाव ‘गदवाल साडी’ असं आहे! या साडीच्या जन्मगावावरून या साडीला ‘गदवाल’ हे नाव पडलं. आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे आत्ताच्या तेलंगणमध्ये गदवाल जिल्ह्यात दोनशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वीपासून ही साडी विणली जात आहे. उत्तराखंडमध्ये असलेल्या ‘गढवाल’ प्र
Relations
Womens Corner
‘आमच्या घरात नातेवाइकांचा फारच गोतावळा आहे,’ ८० टक्के घरातल्या कार्यांमध्ये आपण हे वाक्य ऐकतो. अनेक घरात स्त्री-पुरुष या ‘गोतावळ्याचं’ प्रेशर घेऊन अधिकच्या दहा गोष्टीही करत असतात. हा गोतावळा शब्द मला फार आवडतो. घर भरल्याभरल्यासारखं वाटतं. मी एकत्र कुटुंबात बरीच वर्षं वाढल्यामुळे ‘घर भल्याग
Epilator
Womens Corner
खास कार्यक्रमांना जाण्यासाठी, खास दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी प्रत्यक्ष मेकअप कार्यक्रमाच्या दिवशी होत असला तरी त्याची सुरुवात मात्र दोन दिवस आधीपासूनच होत असते. फेशिअल, वॅक्सिंग, ब्लिचिंग, थ्रेडिंग ही त्यातीलच काही उदाहरणे!पैकी वॅक्सिंग हे खर्चाऊ तर असतेच, तसेच वेळखाऊही असत
Chicken Kharda
Womens Corner
जुन्या काळातील ठेवा म्हणून भारतीय आत्मीयतेने बऱ्याच गोष्टी जपून ठेवायचा प्रयत्न करतात. चूल हा असाच भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. गेली ४ वर्षे ‘चुलीवरचे जेवण’ या ट्रेंडने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. पंजाबी जेवणाची सद्दी या ट्रेंडने पूर्णतः मोडून काढली. ऐंशीच्या दशकात रेस्टॉरंट इंडस्ट्री
Sonali Kulkarni
Womens Corner
आज आपण नक्षी विणण्याचे असे तंत्रज्ञान पाहणार आहोत जे निरनिराळ्या साडी प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या तंत्रज्ञानामुळे साड्यांवर कोणतेही डिझाईन, साडी विणतानाच विणले जाते आणि त्यामुळे सुंदर नक्षीकाम असलेल्या साड्या तयार होऊ शकतात. सन १८०४ मध्ये फ्रान्समध्ये जोसेफ जकार्ड यांनी क
Time
Womens Corner
‘तसंही तू घरीच असायचीस की, तुला कसला आलाय लॉकडाऊनचा त्रास...’ फॅमिली फ्रेंड्सच्या डिनर पार्टीमध्ये तो सहज तिला मजेत बोलून गेला. तसं त्याच्या मनात काही नव्हतं; पण मनात काही नसताना सहज तोंडातून निघालेली गोष्टच, मनात अगदी खोलवर असते. ‘आपण काय घरीच असतो, काय होणारे’ ही धारणा तिची तिनंही करून घ
Makeup
Womens Corner
पावडर ब्लश लावताना चेहऱ्यावर रेषा उमटू नयेत, यासाठी हलक्या हाताने एकाच दिशेने ब्रश फिरवावा. चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास क्रीम ब्लशला प्राधान्य द्यावे. क्रीम ब्लश व्यवस्थित ब्लेंड होत असल्याने यामुळे नॅचरल लूक मिळण्यास मदत होते. लिक्विड किंवा जेल ब्लश लावणार असल्यास त्याचा एक थेंब गालावर आण
Balti
Womens Corner
गिलगिट बाल्टिस्तान या नयनरम्य प्रदेशातील खाद्यसंस्कृती साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. हुंझा व्हॅलीमधील दीर्घायुषी निरामय आयुष्य जगणारे लोक, त्यांचे अन्न, जीवनपद्धतीकडे लोक आकर्षित झाले आहेत. या प्रदेशातील पठारी भागावर तयार होणारी मसालेदार करी ब्रिटनमध्ये ‘बाल्टी करी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
Plus List
Womens Corner
‘दिवस कंटाळवाणा जातोय, नकारात्मक जातोय, भीतीचा जातोय’, या भावनांमधून आपण सगळेच जात आहोत. परिस्थितीच अशी आहे, की अट्टाहास करूनही खळखळून हसणं होत नाहीये. या विचारांच्या गर्तेतून कसं बाहेर पडायचं? याची उत्तरं माझ्याकडे नाहीत; पण एक छोटी ट्रिक आज नक्की शेअर करू शकेन. पत्रकारिता शिकत असताना, दि
Makeup
Womens Corner
मेकअप करून झाला, की सर्वांत शेवटी लावले जाते ते म्हणजे ब्लश! मेकअपमध्ये नैसर्गिकरीत्या आकर्षित करून घेणारी हीच ती लाली असते. त्याला जेवढे नैसर्गिक रूप देता येईल, तेवढा मेकअप आकर्षक ठरतो. मात्र, यासाठी गरज असते ती ब्लशच्या योग्य रंगाची निवड करण्याची... ही निवड चुकली, की मात्र मेकअपमध्ये गडब
Cheesecake
Womens Corner
चीजकेक म्हटले, की डोळ्यांसमोर मऊ मुलायम केक येतो. पु. ल. देशपांडे श्रीखंडाचे जसे वर्णन करतात, त्याप्रमाणे तर्जनीने उचलून जिभेवर चाटणाप्रमाणे लावावे आणि आस्वाद घ्यावा, तसाच चीजकेकदेखील ब्रह्मानंदी टाळी लावून आरामात खावा असा पदार्थ. पारंपरिक केकप्रमाणे स्टीफ केक नसून तोंडात विरघळणारा हा मनमो