सफरचंदाचे लाडू

शकुंतला जोशी
Thursday, 2 January 2020

साहित्य - सफरचंद, रवा, ओल्या नारळाचा चव, काजूचे तुकडे, वेलची पूड, बदाम, साखर, खवा, दूध, दुधाची साय, साखर, तूप, बेदाणे.

माझी रेसिपी - शकुंतला जोशी, पुणे
साहित्य - सफरचंद, रवा, ओल्या नारळाचा चव, काजूचे तुकडे, वेलची पूड, बदाम, साखर, खवा, दूध, दुधाची साय, साखर, तूप, बेदाणे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृती - थोड्या तुपात रवा भाजून घ्यावा. रवा भाजल्यानंतर नारळाचा चव तुपात परतावा. रव्याला गुलाबी रंग आल्यानंतर किसलेला सफरचंद टाकून मिश्रण हलवावे. त्यात साखर टाकावी. दूध, साय, खवा टाकावा. मिश्रण घट्ट करावे. मिश्रण घट्ट झाल्यावर वेलदोडे पूड, बदाम-काजूचे काप, व बेदाणे टाकावेत. गॅस बंद करावा. मिश्रण थोडे गार झाले की, लाडू वळावेत.

माझे घर
आपल्या घरात असतो आपण खास सजवलेला कोपरा. आपल्या भावभावनांशी जोडलेला. अशा कोपऱयांनी सजतं घर. शेअर करा हा कोपरा. सजवलेलं आपलं घर. फोटोंसह.

माझी रेसिपी
खायला आणि खाऊ घालायला तुम्हाला आवडतं का? मग शेअर करा तुमची आवडती रेसिपी...फोटोंसह...
व्हॉटस्ॲप- ९१३००८८४५९
email :  maitrin@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my recipe shakuntala joshi