यिन च्या 8 व्या वर्धापन दिना निमित्त नाथ आश्रमातील मुलांना फळे आणी शालेय साहित्य वाटप. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन विद्यार्थ्यांसोबत अनाथ अश्रमातील विद्यार्थी

यिन च्या ८ व्या वर्धापनदिना निमित्त आश्रमातील मुलांना फळे आणि शालेय साहित्य वाटप...

यिन च्या ८ व्या वर्धापनदिना निमित्त अविश्री बाल सदन या अनाथ आश्रमातील मुलांना फळे आणी शालेय साहित्य वाटपा चा कार्यक्रम पार पडला, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले तेव्हा दौंड तालुक्यातील कला, वाणिज्य महाविद्यालय दौंड मधील विद्यार्थी कॉलेज यिन अध्यक्ष जितिषा मुद्दन आणी सोबत सहकारी ओम महामुनी, प्रथमेश कदम, राकेश पाटील, आकाश माने, सचिन राठोड, आदिनाथ शेलार, तुषार शेंडगे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

तसेच श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर काॅलेजचे यिन अध्यक्ष महेश पांढरे आणि त्यांचे सहकारी अजिंक्य वायसे,अविनाश मासाळ, मंगेश खरात, शेखर मासाळ, पुणे ग्रामीण यिन चे प्रतिनिधि सुजित मासाळ यांच्या समावेत कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी.

Web Title: Distribution Of Fruits And School Stationery To Orphanage Children On The Occasion Of Yins 8th

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..