esakal | Youths Corner Motivational Stories Marathi News | Inspirational Marathi Stories and News in Marathi | Jallosh | Sakla Newspaper
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Ronaldo Eriksen
सोशल मीडियावरच्या छोट्या-छोट्या पोस्ट व्यवहारात किती महत्त्वाच्या ठरताहेत, याची तीन उदाहरणं गेल्या आठवडाभरात दिसली. पहिलं, अदानी उद्योग समुहाबद्दलच्या उलट-सुलट पोस्टचं, दुसरं कोका कोलाच्या सॉफ्टड्रिंकच्या बाटल्या फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं बाजूला सारण्याच्या काही सेकंदांच्या व्हिडिओ क्लीपचं आणि तिसरं उदाहरण ख्रिस्तियन एरिक्सन नावाचा फुटबॉलपटू युरोचषक स्पर्धे
New Mobile
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना वनप्लस, विवो आणि आयक्यू यांनी त्यांचे बजेट रेंजमधील काही मोबाईल लॉन्च झाले. त्याबाबत...वनप्लस नॉर्ड
Tyre
टायर हे सर्व प्रकारच्या रस्त्यांशी संपर्कात येतात. त्यामुळे नवीन टायर घेण्यापूर्वी टायरचा साईज, त्याचे डिझाईन, गुणवत्ता आदींचे निरीक्षण
Eyes
एखाद्या व्यक्तीच्या समोर शांतपणे बसून, नजरेस नजर भिडवून, ‘माझं काही चुकतंय का?’ असं विचारणं ही जगातली सगळ्यांत जास्त अवघड गोष्ट! ह
लग्नाची गोष्ट : प्रेमळ जोडीची ‘सोशल’ धमाल!
एक सूत्रसंचालक, अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेला अंशुमन विचारे आपल्या पत्नीबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. अंशुमनच्या
Shevaga Masala
पुण्यामध्ये उगाचच महागड्या असलेल्या एका रेस्तराँमध्ये कोणाबरोबर तरी शेवगा मसाला खाल्ला आणि शेवगा मसाल्याच्या स्वादापेक्षा फसवलो गेल्याच
Family Man 2
मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फॅमिली मॅन’ या वेब सिरीजचा दुसरा भाग पहिल्यापेक्षा अधिक उत्कंठावर्धक आणि मनोरंजक झाला आहे. सामंथ
Rich
जल्लोष
‘तू तर गर्भश्रीमंत दिसतोस,’ असं आपल्याला कोणी म्हटलं की आपण जरा चपापतोच! चारचौघात आपल्याला श्रीमंत, पैसेवाला वगैरे म्हटलं, की उगाचच मनात एक अपराधगंड येतो. इतरांना आपण ‘श्रीमंत’ वाटतो म्हणजे काहीतरी चुकीचं आहे, असं पटकन वाटून जातं. आणि लगेच ‘नाही रे, मी काही श्रीमंत नाही,’ अशी आपण सारवासारव
Blue Tick
जल्लोष
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ‘ब्ल्यू टिक’ गेली आणि जणू ट्विटरनं देशद्रोहच केल्याचा उरबडवेपणा सुरू झाला. त्याच दिवशी, म्हणजे पाच जूनला संघाच्या अनेक वरिष्ठांच्या अकाऊंटवरची ब्ल्यू टिक गेल्याचंही सांगण्यात येऊ लागल
Priyanka Barve and Sarang Kulkarni
जल्लोष
संगीत क्षेत्रातील एक लोकप्रिय तरुण जोडी म्हणजे प्रियांका बर्वे आणि सारंग कुलकर्णी. प्रियांका आघाडीची गायिका, तर सारंग लोकप्रिय सरोद वादक. प्रियांका आणि सारंग या दोघांनाही त्यांच्या घरातूनच संगीताचा वारसा लाभला आहे. प्रियांकाच्या आजी मालती पांडे या प्रख्यात गायिका, वडील राजीव बर्वे गायक-संग
Robot Sophia
जल्लोष
आतापर्यंत आपण चित्रपट, मालिकांमध्ये व्हीएफएक्स, रोबोटिक्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर झालेला पाहिला; मात्र आता चक्क रोबोही चित्रपटात दिसणार आहे. तुम्ही म्हणाल की यामध्ये नवे काय? आतापर्यंत एखाद-दुसऱ्या मशिनप्रमाणे रोबोचे काम मर्यादित होते. आता तुर्कीतील एका चित्रपटात चक्क रोबो मानवी हावभावा
Coconut Shake
जल्लोष
मागच्या वर्षी मी आणि विश्वनाथ गरुड बुलेटवरून भोपाळला गेलेलो, तेव्हा इंदूरला राहिलो होतो. इंदूरला गेल्यानंतर ‘सराफा’मध्ये जाणं हे शास्त्र असतं. मग आम्ही कसं ते चुकवणार? प्रचंड थकलेलो होतो, तरी ‘सराफा’ गाठलंच. वेगवेगळे चाट, दहीवडे, गराडू, फराळी खिचडी, गुलाबजाम आणि वेगवेगळ्या गोड पदार्थांचा ड
Koi Jaane Na
जल्लोष
लॉकडाउनच्या काळात चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत, मात्र हे चित्रपट नक्की पूर्ण करून प्रदर्शित केले गेले आहेत का, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. ‘कोई जाने ना’ हा लेखक दिग्दर्शक अमिन हाजी यांचा ‘ॲमेझॉन प्राईम’वर चित्रपट याच प्रकारात मोडतो. एक लेखक आणि त्याला भर रस्त्यात भ
robotics and augmented surgery
जल्लोष
सामान्यतः कोणतीही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना अनेक काम करावे लागते. शिवाय डॉक्टरांना त्याचे सूक्ष्मपातळीवर नियोजन करावे लागते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक किचकट शस्त्रक्रिया विनासायास केल्या जात आहेत. अशाच प्रकारे ऑग्मेन्टेड रिॲलिटीचा वापर करून डॉक्टरांनी सात ते आठ तासांची श
Vehicle Security
जल्लोष
आपल्या देशात वाढत्या अपघातांमुळे बहुतांश रस्ते आणि वाहनेही असुरक्षित मानली जातात. काही रस्ते तंत्रशुद्ध पद्धतीने बनवलेले नसतात, तर वाहनांमध्ये सुरक्षेची वानवाच असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत चारचाकी वाहने, अर्थात विविध कारमध्ये सुरक्षात्मक बाबींकडे दुर्लक्ष केले जायचे. कालांतराने वाढते अपघा
Nikhil and Mayuri Raut
जल्लोष
निखिल व मयूरी राऊतमराठी मनोरंजन सृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांचा अभिनयाचा प्रवास खलनायक, सहायक व्यक्तिरेखेपासून सुरू होऊन आता प्रमुख भूमिकेपर्यंत येऊन पोहोचला आहे. असाच एक अभिनेता म्हणजे निखिल राऊत. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याला मोलाची साथ लाभली त्याची पत्नी मयूरी राऊत हिची. मयू
Lassi
जल्लोष
मध्यंतरी, म्हणजे हे कोरोनाचं संकट सुरू होण्यापूर्वी काही कामानिमित्त नगरला जाणं झालं. वाटेत अनेक ठिकाणी चांगली मिसळ मिळणारे जॉइंट्स मागं टाकत आम्ही नगरमध्ये पोहोचलो. ई टीव्हीपासून माझा चांगला मित्र असलेल्या अभय जिन्सीवालेच्या काकांचा नवी पेठेत मिसळीचा जॉइंट आहे, ‘गुंजन मिसळ’. तिथं मस्त स्व
My Bucket List
जल्लोष
‘अद्य एव मरण सिद्धांत’ नावाची थिअरी मी तरुणपणी कुठल्याशा वर्कशॉपमध्ये शिकलो होतो. (म्हणजे मी अजूनही तरुणच आहे, पण ते असो!) थिअरी अगदी साधी सोपी होती. पहिली गोष्ट म्हणजे आपण कधीतरी मरणार आहोत, हे मनोमन स्वीकारायचं. म्हणजे, आज, उद्या, दहा-वीस-पन्नास वर्षांनी, कधीतरी मरणार आहोत हे आपल्याला म
lectric vehicle
ऑटो
नवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि रिन्यूसाठी लागणारे शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव सरकारने सादर केला आहे. याबाबत नव्या अधिसूचनेत सांगण्यात आ
Social Media
जल्लोष
भारतीय राज्य घटनेच्या कलम १९ (१) (अ) नुसार प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतीयांनी पारतंत्र्यात अनुभवली होती; परिणामी व्यक्तीस्वातंत्र्याची नितांत आवश्यकता घटनाकारांना ठावूक होती. मूलभूत अधिकार बहाल करतानाच नागरिकांना घटनेनं कर्तव्याची जाण
People Talking
जल्लोष
‘एकाला एकानं गुणलं, भागलं, त्याचा वर्ग केला किंवा एकाचं घनमूळ काढलं तरी उत्तर शेवटी एकच येतं, हे तू सतत लक्षात ठेव,’ मित्रानं जीवनाचं सार सांगणारं एक वाक्य माझ्या तोंडावर धाडकन फेकलं आणि तो शांतपणे माझ्याकडं बघत राहिला. मी साधा प्रश्न विचारला होता की ‘बायकोचा वाढदिवस विसरलो, रुसवा काढण्यास
Kedar and Bela Shinde
जल्लोष
आपल्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी असतात, ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून आपलं जग निर्माण करत आज यशाचं शिखर गाठलं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अशीच एक जोडी म्हणजे केदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी बेला शिंदे. केदार शिंदे हे आपल्या सर्वांनाच परिचित असलेले लेखक-दिग्दर्शक आहेत, तर त
CNG Gas
जल्लोष
सध्या पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पूर्वीच्या तुलनेत आता अधिक कात्री बसत आहे. त्यात जागतिक स्तरावर वाढते प्रदूषण हा देखील कळीचा मुद्दा आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. त्यामुळे जागरूक वाहनप्रेमी, विशेषतः कारप्रेमी पेट्रोल-डिझेलला पर्य
Imperial Cold Drink
जल्लोष
‘जुनं ते सोनं’ हा मंत्र जपतानाच ‘नवं ही हवं’ हे लक्षात ठेवलं, तर वास्तू किंवा ब्रँड कितीही जुना असला, तरीही त्याची उत्तरोत्तर प्रगती होते, हे कोल्हापुरातील शिवाजी चौकात असणाऱ्या ‘इम्पिरियल कोल्ड्रिंक हाऊस’कडे पाहिल्यानंतर समजतं. फक्त तांबडा-पांढरा रस्सा आणि तेजतर्रार मिसळच नाही, तर दूध कोल
Digital Hording
जल्लोष
आपल्यापैकी अनेकांना पुढे कधीतरी काम पडेल म्हणून आपल्या डिव्हाईसमध्ये फोटोज्, व्हिडिओज् तसेच फाईल्स साठवून ठेवण्याची सवय असते. कधीतरी डिव्हाईस चाळत असताना लक्षात येते, की किती अनावश्यक डेटा आपण साठवून ठेवला आहे. त्यावेळी थोडा-थोडका डेटा आपण डिलीट करतो. महत्त्वाचा मुद्दा, आपण जितका जास्त डेट
Cars
Youths Corner
भारतात पूर्वी वाहनांच्या निर्मितीचा दर्जा आणि सुरक्षात्मक बाबींकडे जास्त लक्ष दिले जात नव्हते. अपघात वाढून मृतांच्या संख्येतही वाढ होऊ लागल्यानंतर कारमधील सुरक्षात्मक बाबींची गरज हळूहळू लक्षात येऊ लागली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जागरूकता आणि सुरक्षेचे महत्त्वही वाढीस लागले. या कारणांमुळे क
Viju and Anagha Mane
Youths Corner
विजू माने हे प्रत्येक चित्रपटप्रेमींना परिचित असलेले नाव आहे. ‘ती रात्र’, ‘शर्यत’, ‘खेळ मांडला’, ‘बायोस्कोप’ या चित्रपटातील ‘एक होता काऊ’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन विजू माने यांनी केलं आहे. या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नी अनघा माने