महिला अभियांत्रिकीला प्रथम पुरस्कार First prize for Women's engineering | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

First prize for women's engineering

महिला अभियांत्रिकीला प्रथम पुरस्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या नियतकालिक स्पर्धा २०१९-२० मध्ये भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या "Oyster" या नियतकालिकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तसेच शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. हा पुरस्कार प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, प्रा. यशोमती धुमाळ, प्रा. प्रणाली यावले व प्रा. कल्याणी चौधरी यांनी मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते व मा. प्र-कुलगुरू तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वीकारला. सक्रिय विद्यार्थिनी राजश्री पेंडे, कल्याणी पवार, प्रतीक्षा गायकवाड आणि रिद्धी चिंचवडे यांनी नियतकालिकेच्या कार्यात उल्लेखनीय काम केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :article
loading image
go to top