esakal | टेक्नोहंट : स्वस्तात मस्त मोबाईल
sakal

बोलून बातमी शोधा

New Mobile

टेक्नोहंट : स्वस्तात मस्त मोबाईल

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना वनप्लस, विवो आणि आयक्यू यांनी त्यांचे बजेट रेंजमधील काही मोबाईल लॉन्च झाले. त्याबाबत...

वनप्लस नॉर्ड सीई ५G

डिस्प्ले - ६.४३" AMOLED Screen

प्रोसेसर - Qualcomm® Snapdragon ७५०G

रॅम + स्टोरेज - ६GB + १२८GB, ८GB+१२८ GB, १२GB+२५६GB

कॅमेरा - ६४ MP मुख्य + ८ MP वाइड अॅंगल + २ MP डेप्थ सेन्सर

फ्रंट कॅमेरा - १६ MP

बॅटरी - ४५०० mAh

चार्जिंग - ३० वॉट सुपरफास्ट चार्जिंग

ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (५G)

रंग - चारकोल इंक, सिल्व्हर रे आणि ब्ल्यू वॉईड

किंमत - २२,९९९ पासून पुढे

विवो Y७३

डिस्प्ले - ६.४४" FHD+ AMOLED Screen

प्रोसेसर - Octa-Core MediaTek Helio G९५

रॅम + स्टोरेज - ८GB + १२८GB (३GB RAM Expandable)

कॅमेरा - ६४ MP मुख्य + २ MP डेप्थ + २ MP मॅक्रो कॅमेरा

फ्रंट कॅमेरा - १६ MP

बॅटरी - ४००० mAh

चार्जिंग - ५५ वॉट सुपरफास्ट चार्जिंग

ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (४G)

रंग - डायमंड फ्लेअर व रोमन ब्लॅक

किंमत - २०,९९९ रुपये

आयक्यू झेड ३

डिस्प्ले - ६.४४" FHD+ AMOLED Screen

प्रोसेसर - Qualcomm® Snapdragon ७६८G ५G

रॅम + स्टोरेज - ६GB + १२८GB, ८GB+१२८ GB, ८GB+२५६GB (३GB RAM Expandable)

कॅमेरा - ६४ MP मुख्य + ८ MP वाईड अॅंगल + २ MP मॅक्रो

फ्रंट कॅमेरा - १६ MP

बॅटरी - ४००० mAh

चार्जिंग - ५५ वॉट सुपरफास्ट चार्जिंग

ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (५G)

रंग - सायबर ब्ल्यू व एस ब्लॅक

किंमत - १९,९९० पासून पुढे

loading image