अर्थविश्व

न्यू इंडिया ऍश्‍युरन्सचा डिसेंबरमध्ये आयपीओ 

नवी दिल्ली: सार्वजनिक विमा कंपनी न्यू इंडिया ऍश्‍युरन्सची शेअर बाजारात लवकरच नोंदणी होणार असून डिसेंबरअखेरीस कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) पार पडेल, असा अंदाज कंपनीने...
सोमवार, 26 जून 2017