‘कॅम्पस शूज’ ब्रॅंड आता नव्या रूपात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पुणे - देशातील आघाडीचा स्पोर्ट्‌स ब्रॅंड असलेला ‘कॅम्पस शूज’ आता रिब्रॅंडिंग अभियानाच्या माध्यमातून नव्याने ग्राहकांपुढे येत आहे. कंपनीचे लक्ष आता वेगवान वाढ आणि विस्तारासाठी आपला ब्रॅंड पोर्टफोलिओला सर्वोत्तम स्थितीत आणण्याकडे आहे. वेगळे रंग पॅलेट आणि डिझाइनसह नव्या लोगोसह, नवी विचारधारा आणि नव्या ग्राहकजोडणी अनुभवासह, ‘कॅम्पस’ आता भारतीय; तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात हिस्सा काबीज करण्याच्या तयारीत आहे. ‘कॅम्पस’च्या नव्या लोगोचा प्रगतिशील आणि तरुण डिझाईन्सवर भर आहे. कंपनी नव्या ‘कॅम्पटेक’ तंत्रज्ञानाधारित उत्पादने बाजारात सादर करणार आहे.

टॅग्स