नज सिद्धांत अर्थशास्त्राला मानव्याचा स्पर्श

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

रिचर्ड थॅलर यांनी कॅस आर. सनस्टेन यांच्यासह लिहिलेल्या पुस्तकामध्ये नज सिद्धांतावर प्रकाश टाकला आहे. ‘नज’ या शब्दाचा व्यावहारिक अर्थ म्हणजे हलकासा धक्का! 

नज सिद्धांतातील घटक  
लोकांची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि वर्तवणुकीची पद्धत विचारशक्ती व निर्णयक्षमतेत सुधारणा 
सर्व प्रकारच्या वर्गीकरणांचे व्यवस्थापन  अकार्यक्षम, प्रभावहीन घटकांची ओळख व सुधारणा

नज व संधीच्या निवडीची कल्पना
नज सिद्धांत हा मानवी वर्तवणुकीचाच एक भाग आहे. लोक तात्विक व सारासार विचार करून जो निर्णय घेतात, जो फायदेशीर व किफायतशीर असते. या सर्व घटकांना एकत्र आणून त्यांना अर्थशास्त्राचा एक भाग बनविण्याचे काम ‘नज’ सिद्धांताने केले आहे. 

नज सिद्धांताचे संदर्भ 
नज सिद्धांतात नेतृत्वगुण, प्रेरणा, व्यवस्थापनातील बदल या मानवी गुणवैशिष्ट्यांचा संदर्भ देण्यात आला आहे. सत्ता व प्रतिकार यामधील सुप्त संघर्ष कमी करण्याचे काम नज सिद्धांत करतो. 

सुधारणावादी सिद्धांत
नज सिद्धांत हा मूळ सुधारणावादी सिद्धांत आहे. यामध्ये व्यावसायिक शोषण अथवा सरकारी बंधनाऐवजी चालणारे अर्थशास्र. यामध्ये सुधारणांना वाव आहे, मात्र या सुधारणा शोषण व बंधनविरहित आहेत.

Web Title: arthavishwa news naj priciple