विमा कंपन्यांची भांडवलासाठी चुरस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - शेअर बाजारातील तेजी आणि गेल्या काही महिन्यांपासून प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद पाहता विमा कंपन्यांनी नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.  

आयसीआयसीआय लॉम्बार्ड आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स या दोन कंपन्या समभाग विक्रीतून भांडवल उभारणार आहेत. एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि न्यू इंडिया ॲश्‍यूरन्स या तीन 
कंपन्यांनी सेबीकडे परवानगी मागितली आहे.