‘अशोक लेलॅंड’तर्फे ‘दोस्त’ ब्रॅंड  मजबूत

पीटीआय
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पुणे -  ‘अशोक लेलॅंड’तर्फे ‘दोस्त+’ हे नवे लाइट कमर्शियल व्हेईकल (एलसीव्ही) नुकतेच येथे सादर करण्यात आले. कंपनीने याआधी लाइट कमर्शियल क्षेत्रात यशस्वीरीत्या ‘दोस्त’ हे वाहन सादर केले होते आणि या ब्रॅंडला अधिक मजबूत करण्यासाठी आता ‘दोस्त+’ चे सादरीकरण करण्यात आले आहे. दोन टन सेगमेंटमधील स्मॉल कमर्शियल व्हेईकल (एससीव्ही) ते ३.५ टन ग्रॉस व्हेईकल वजन (जीव्हीडब्ल्यू) सेगमेंटच्या गरजांची पूर्तता ‘दोस्त+’ करणार आहे. याची पे लोड क्षमता १.४७५ टन आहे. १.७ लाखांपेक्षा जास्त ‘दोस्त’ आज बाजारात सेवा देत आहेत.

पुणे -  ‘अशोक लेलॅंड’तर्फे ‘दोस्त+’ हे नवे लाइट कमर्शियल व्हेईकल (एलसीव्ही) नुकतेच येथे सादर करण्यात आले. कंपनीने याआधी लाइट कमर्शियल क्षेत्रात यशस्वीरीत्या ‘दोस्त’ हे वाहन सादर केले होते आणि या ब्रॅंडला अधिक मजबूत करण्यासाठी आता ‘दोस्त+’ चे सादरीकरण करण्यात आले आहे. दोन टन सेगमेंटमधील स्मॉल कमर्शियल व्हेईकल (एससीव्ही) ते ३.५ टन ग्रॉस व्हेईकल वजन (जीव्हीडब्ल्यू) सेगमेंटच्या गरजांची पूर्तता ‘दोस्त+’ करणार आहे. याची पे लोड क्षमता १.४७५ टन आहे. १.७ लाखांपेक्षा जास्त ‘दोस्त’ आज बाजारात सेवा देत आहेत. आता यात ‘दोस्त+’ ची भर पडल्यामुळे एलसीव्हीच्या वरच्या सेगमेंटमध्ये या ब्रॅंडचा अजून विस्तार झाला आहे. ‘दोस्त+’ व ‘दोस्त’ या दोन्ही उत्पादनांच्या सहअस्तित्वामुळे ‘अशोक लेलॅंड’ला एलसीव्ही सेगमेंटमध्ये अधिक हिस्सा काबीज करता येणार आहे, असे कंपनीच्या लाइट कमर्शिअल व्हेइकल्सचे अध्यक्ष नितीन सेठ यांनी सांगितले.

Web Title: business news Ashok Leyland