ह्युंदाईच्या मोटारींमध्ये एक लाखांपर्यंत वाढ जाहीर

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: ह्युंदाई मोटर इंडियाने सर्व मोटारींच्या किंमतीत जानेवारी महिन्यापासून एक लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीनेदेखील प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे वाढता उत्पादन खर्च, विनिमय दरातील चढ-उतार आणि मार्केटिंग खर्चाचा भार कमी करण्यासाठी किंमतवाढीचा निर्णय घेतला आहे.

ह्युंदाईच्या मोटारींच्या किंमती 3.10 लाख रूपये ते 30.41 लाख रूपयांच्यादरम्यान आहेत. याआधी, निस्सान, टाटा मोटर्स, रेनॉ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने वाहनांच्या किंमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ घोषित केली आहे.

अर्थविश्व

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या "इन्फोसिस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी डॉ. विशाल सिक्‍...

02.45 AM

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017