‘मारुती’च्या मासिक विक्रीत 11 टक्क्यांची वाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली: मारुती सुझुकीच्या मासिक विक्रीत यंदा 10.9 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये एकुण 1,30,280 मोटारींची विक्री केली आहे. त्यापैकी देशात 1,20,735 मोटारींची विक्री करण्यात आली असून ऊर्वरित वाहनांची निर्यात करण्यात आली आहे.

मारुती सुझुकीच्या देशांतर्गत विक्रीत 11.7 टक्क्यांची वाढ झाली असून निर्यातीत 2.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये मारुतीने 9,545 वाहनांची निर्यात केली आहे.

ऑल्टो आणि वॅगनआरसारख्या 'मिनी' मोटारींच्या विक्रीत 6.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये 33,079 मोटारींची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे, 'कॉम्पॅक्ट' श्रेणीतील मोटारींच्या विक्रीचा आकडा 9.4 टक्क्यांनी वाढून 47,002 एवढा झाला आहे. परंतु, सरलेल्या महिन्यात कंपनीने 'सेदान' श्रेणीतील मोटारींच्या विक्रीत 26.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीने 2,574 सेदान मोटारींची विक्री केली आहे.

मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकीचा शेअर सध्या(10 वाजून 54 मिनिटे) 5969.50 रुपयांवर व्यवहार करत असून 0.79 टक्क्याने वधारला आहे.

अर्थविश्व

शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा नवी दिल्ली - बाजार नियंत्रक मंडळ सेबीने आता शेल (बनावट...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

आठवडाभरातील स्‍थिती; सेन्सेक्‍सने १,०११, तर निफ्टीने ३५५ अंश गमावले मुंबई - आठवडाभर शेअर बाजारात झालेल्या पडझडीत बडे शेअर्स...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ  नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017