सेन्सेक्स 200 अंशांनी कोसळला; बँकिंग, फार्मा दबावाखाली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअरवर दबाव निर्माण झाला आहे. सेन्सेक्स सुमारे 200 अंशांनी कोसळला असून निफ्टीने 8400 अंशांच्या खालची पातळी गाठली आहे. सध्या(1 वाजून 21 मिनिटे) सेन्सेक्स 233.93 अंशांच्या वाढीसह 27,074.67 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,366.40 पातळीवर व्यवहार करत असून 68.70 अंशांनी घसरला आहे.

तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये सुमारे 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. बँकिंग क्षेत्रात सध्या एकुणच घसरणीसह व्यवहार सुरु आहे. एफएमसीजी वगळता इतर सर्वच क्षेत्रांमध्ये नकारात्मक व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर आयडिया सेल्युलर, येस बँक, भारती एअरटेल, सिप्ला आणि ग्रासिमचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स(डीव्हीआर), आयसीआयसीआय बँक, भारती इन्फ्राटेल आणि पॉवरग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

अर्थविश्व

शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा नवी दिल्ली - बाजार नियंत्रक मंडळ सेबीने आता शेल (बनावट...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

आठवडाभरातील स्‍थिती; सेन्सेक्‍सने १,०११, तर निफ्टीने ३५५ अंश गमावले मुंबई - आठवडाभर शेअर बाजारात झालेल्या पडझडीत बडे शेअर्स...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ  नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017