कर पडताळणी आता एका क्‍लिकवर

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाच्या पडताळणी नोटिशीला आता केवळ एका क्लिकवर उत्तर देता येणार आहे. आवश्‍यक कागदपत्रांच्या साह्याने प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर करदात्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याआधी प्राप्तिकर विभागाने सर्व कामकाजाचे संगणकीकरण केल्याने करदात्यांचे काम आणखी सोपे झाले आहे. यामध्ये पडताळणी उत्तरांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंबंधी करदात्यांना एसएमएसद्वारे पडताळणी नोटिशीसंदर्भातील संकेतस्थळांची माहिती पुरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स