रस्त्याची दुरवस्था

एक नागरिक
मंगळवार, 5 जून 2018

पुणे : शिवणे येथील प्रेसटीज शाळे जवळील रस्ता हा ऐन पावसाळ्यात मागील काही दिवसांपासून खोदून ठेवलेले आहेत. सोसायटी मध्ये येणेजाणे करीता एकच रस्ता आहे. यामुळे नागरिकांना आपले वाहने दूर ठेवावे लागत आहेत. काही लोकांचे वाहने तर पार्किंग मधेच अडकून आहेत. तसेच मोठे मोठे खड्डे खोदून ठेवले असल्यामुळे स्त्रिया व लहान मुलांना खूप अडचणीनां सामोरे जावे लागत आहे. हे काम त्वरित पार पाडावे ही विंनती.

Web Title: bad condition of road