हडपसर - संभ्रमात टाकणारा फलक बदलावा

सनी शिॆंदे
सोमवार, 14 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

 

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हडपसरः पुणे-सोलापूर कडे जाणाऱ्यांसाठी  सरळ मार्ग आणि पुण्याकडुन सासवड जाणाऱयांसाठी डावीकडील मार्ग असा दुमजली उड्डाणपूल बांधला आहे. सोलापूरकडे जाणाऱयांसाठी उड्डाणपूलावर जागोजागी सोलापूर व सासवड नाव असणारे स्वतंत्र फलक लावले असुन त्या सर्व फलकांवर सरळ पुढे जाणारे बाण दर्शविले आहेत. असाच एक फलक सोलापूरकडे जाणाऱया उड्डाणपूलावर डावीकडे सासवडला वळणाच्या तोंडाशी लावल्याने नवोदितांना संभ्रमात टाकत असुन सरळ बाण ऐवजी जर डावीकडे वक्र असणारा बाण दर्शविल्यास योग्य ठरेल. पुणे मनपाने संबंधित फलकातील बदल करावा. 
 

Web Title: change the confusing board hadpasar