साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय

मनोज महादेव शेट्टी
मंगळवार, 10 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

येरवडा : बस स्थानकावर रस्ता ओलांडण्यासाठी जास्त उंचीचा गतिरोधक बनविले आहेत. पर्णकुटी चौकातून वाहत येणाऱ्या पाण्याला  या गतिरोधकामुळे निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचते. यामुळे बस स्थानकावर थांबण्याऱ्या प्रवाशांना व वाहनांना पाण्यातून जावे लागल्यामुळे गैरसोय झाली. लोकप्रतिनिधींनी व संबंधित विभागाने लवकरात लवकर पाण्याला मार्ग काढून द्यावा ही नम्र विनंती
 

Web Title: Disadvantages of citizens due to the rain water