बस थांब्यावरच केले अतिक्रमण

एक नागरिक
गुरुवार, 14 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कर्वे नगर येथील प्रवाशांसाठी बांधलेला बस थांब्यावरच्या खुर्च्या काढून तेथे अतिक्रमण केले आहे. बस थांब्यावरच भेळची गाडी लावली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने याची त्वरीत दखल घ्यावी आणि अतिक्रमण हटवुन प्रवाशांसाठी बस थांब्याची सोय करावी.

Web Title: Encroachment on bus stop