साचलेल्या पावसामुळे आरोग्ययास धोका

अक्षय
मंगळवार, 10 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हडपसर : रस्त्यावर जास्त प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. येथे वाहतूक कोंडी होते. लोकांना नीट चालता देखील येत नाही. तसेच येथे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंग्यु, मलेरिया सारखे आजार पसरु शकतात. संबधित वार्ड ऑफिसमध्ये तक्रार देउन देखील काहीच कारवाई केली नाही. तरी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती. 
 

Web Title: Health risks due to the rain water