पीएमपी बसच्या धूरामुळे प्रदुषण 

तुषार बिनवडे
बुधवार, 13 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुणे शहराच्या रस्त्यावरून रोज धावणाऱ्या पी.एम. पी. बसच्या धूरामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत आहे. त्या धुरांचा नागरिकांना त्रास होत असून प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. तरी याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे व प्रदुषण टाळावे.

Web Title: Pollution due to PMP bus fumes