भुयारी मार्गातील दुकाने गरजूंना द्यावी

दत्तात्रय जाधव
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- पौड रोडवरील शिवराय प्रतिष्ठाण संस्था चौकात महापालिकेने भुयारी मार्ग उभारून भुमिगत काही दुकाने उभारली आहेत. ही योजना चांगली आहे मात्र ती दुकाने वापराविना तशीच पडून आहेत. महापालिकेने ती दुकाने गरजूंना भाडे तत्वावर दिल्यास त्यांना रोजगार उपलब्ध होईल शिवाय यासाठी झालेला खर्चही कारणी लागेल.
 

टॅग्स