दुकानाच्या जाहिरात फलकामुळे अडथळा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : आदित्य बिर्ला रस्त्याजवळ निसर्ग पेंट्स दुकानाचा जाहिरात फलकामुळे अडथळा निर्माण होत आहे.  रस्त्याच्या मधोमध ठेवल्यामुळे येता-जाता नागरिकांना व वाहनचालकांना अडथळा होत आहे.  तरी नागरिकांची गैरसोय दुर करण्यासाठी योग्या उपाययोजना करावी. 

Web Title: Stop advertising due to shop advertisement

टॅग्स