पौड रस्त्यावरील झाडांमुळे रहदारीला अडथळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोथरुड : पौड रोड हॉटेल किनारा समोर झाड मूळासकट उपसून काढले आहे. पाच- सहा दिवस झाले तरी ते झाड रस्त्यावर पडुन आहे. त्यामुळे पौड रस्त्यावरील रहदारीला अडथळा होत आहे. याला जवाबदार कोण?
 

Web Title: trafiic due to tree obstruction at poud road