चांगल्या बसचा वापर करावा

- दत्ताञय फडतरे
मंगळवार, 17 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुणे, पिंपरी- चिंचवड व ग्रामीण भागातील काही पीएमपी बसची दुरवस्था झाली आहे.  यातील बस मधुव पाणी गळते. यामुळे पावसाळ्यात पीएमपी प्रवाशांची गैरसोय होते. पीएमपी प्रशासनाने अशा बस दुरुस्थ कराव्या आणि प्रवाशांसाठी चांगल्या बस प्रवासासाठी वापराव्या.
 

Web Title: Use good condition bus