झाडाच्या फांद्या छाटण्याकडे दुर्लक्ष 

जितेंद्र भालेराव 
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : प्रभाग 13 मधील लक्ष्मीबाई टोळ पथावरील मनीषा सोसायटीतील एका घरासमोरील रस्त्यावर असलेल्या झाडाच्या फांद्या घरात शिरल्या आहेत. त्या छाटण्यासाठी महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्या लवकरात लवकर छाटणे गरजेचे आहे. 
 

Web Title: work of cutting tree branches are ignored