तुमच्या घरात पैशाचा पाऊस पाडणारं झाड तुम्हाला माहिती का ?

वास्तूशास्रामध्ये अशा अनेक झाडांचाही उल्लेख करण्यात आला आहे जी घरात लावल्याने व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर तसेच आरोग्यावरही परिणाम होतो.
money plant
money plantsakal

मनी प्लांटपेक्षाही अधिक जास्त फायदेशीर आहे. ही वनस्पती जी तुम्हाला महिनाभरात श्रीमंत करते. वास्तुशास्त्रात केवळ घराची दिशाच महत्त्वाची नसून घराच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तूलाही तितकचं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.

money plant
या पाच राशीचे लोक त्यांच्या गोष्टी कोणाशीही कधीच शेअर करत नाहीत

वास्तूशास्रामध्ये अशा अनेक झाडांचाही उल्लेख करण्यात आला आहे. जी घरात लावल्याने व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर तसेच आरोग्यावरही परिणाम होतो. बहुतेक ठिकाणी लोक घरात मनी प्लांट लावताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तूनुसार मनी प्लांटपेक्षा क्रॅसुला प्लांट लावल्यास अधिक जास्त प्रभाव दाखवतो. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार क्रसूला झाडांचे फायदे आणि योग्य दिशा.

काही झाडे अशी आहेत जी घरात लावल्याने ऊर्जेसोबतच आपली संपत्तीही वाढते. मनी प्लांट लावल्याने घरात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य येते असे म्हटले जाते.पण खूप कमी लोकांना माहित असेल की असा एक प्रभावी वनस्पती देखील आहे, जी घरात लावली की घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

money plant
पंचांग 10 जून: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

क्रॅसुला ओवाटा

क्रॅसुला ओवाटा हे झाड जेड प्लांट, लकी प्लांट, मनी प्लांट किंवा मनी ट्री म्हणून ओळखले जाते. क्रॅसुला ही लहान गुलाबी किंवा पांढरी फुले असलेली एक रसाळ वनस्पती आहे. फेंगशुईमध्ये याला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करते.घरात क्रॅसुलाचे रोपटे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की ही वनस्पती घरात ठेवल्याने घरात सदैव धनलक्ष्मी प्रसन्न राहते.थोडक्यात काय तर या वनस्पतीबद्दल असे मानले जाते की ती सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी आकर्षित करते.

नेमकी कुठे लावावी ही वनस्पती ?

वास्तूशास्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावा, मग तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडू लागेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com