छत्तीसगढमध्ये 15 माओवाद्यांची शरणागती

वृत्तसंस्था
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

बस्तर (छत्तीसगढ) - बस्तर जिल्ह्यातील मारडूम आणि दाबरा परिसरातून आज (शनिवार) 15 बंडखोर माओवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्या सर्वांविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस स्थानकात अनेक गुन्हे दाखल आहेत.

शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांपैकी 8 जण दरभा तर 7 जण मारडूम येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये कुप्रसिद्ध जनताना सरकारचा अध्यक्ष सन्नाचा समावेश आहे. आत्मसमर्पण करताना बस्तर येथील आयजी आणि पोलिस अधिक्षकही उपस्थित होते. आत्मसमर्पण करताना पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र ती शक्‍यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे.

देश

गुवाहाटी - आसाम राज्यामध्ये झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे गेल्या...

01.18 PM

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच 2019 मधील पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिला...

09.51 AM

कोडाईकॅनल (तमिळनाडू) : मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

09.42 AM