खाणपानाबाबत  भाजप दुटप्पी 

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

लखनौ (पीटीआय): देशातील खाद्यसंस्कृतीबाबत भाजपची भूमिका ही दुटप्पी असून हा पक्ष विशिष्ट राज्यातील खाद्यसंस्कृतीबाबत जाणीवपूर्वक प्रश्‍न उपस्थित करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे.

राज्यपाल राम नाईक यांच्या भाषणानंतर विधिमंडळात केलेल्या आभारदर्शक ठरवावरील भाषणात त्यांना हा मुद्दा मांडला. भारतात येणाऱ्या परकी पाहुण्यांना पंतप्रधान कधी खाणपान्याच्या सवयींबाबत विचारणा करतात का, असा सवालही त्यांनी या वेळी केला. 