तुझे गाल लाल, दिसतेस बटरसारखी- आसारामबापू

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - बलात्कार प्रकरणात गडाआड असलेले स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू अद्यापही शिक्षेतून धडा घेत असल्याचे दिसत नाही. कारण, एम्स रुग्णालयात त्यांना तपासणीसाठी नेले असता त्यांनी परिचारिकेचीच छेड काढल्याचे दिसून आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 72 वर्षीय आसारामबापू यांना एम्स रुग्णालयामध्ये तपासणी नेल्यानंतर त्यांना नाष्टा घेऊन एक परिचारिका आली होती. त्यावेळी आसाराम यांनी मला नाष्ट्यामध्ये बटरची गरज नाही. पण, ते तुझ्यासारखे आहे. तुझे गाल लाल असून, ते सफरचंदाप्रमाणे आहेत. तु काश्मीर आहेस का? असे वक्तव्य केले.

आसारामबापू हे 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कारागृहात आहेत. त्यांना 20 ऑगस्ट 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. जोधपूर येथील आश्रमातील मुलीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

टॅग्स