'ओला'-'उबेर'वर बंदीची मागणी योग्य आहे का?

यूएनआय
मंगळवार, 21 जून 2016

मुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरत आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच मुंबईतील टॅक्‍सी चालकांनीही संप पुकारला आहे. ‘ओला‘, ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे. 

मुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरत आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच मुंबईतील टॅक्‍सी चालकांनीही संप पुकारला आहे. ‘ओला‘, ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे. 

एकीकडे ‘ओला‘ आणि ‘उबेर‘सारख्या सेवांना ग्राहकांचा प्रतिसाद वाढतानाच दिसत आहे, तर दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांनीही त्यांचा विरोध तीव्र केला आहे. रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांच्या संघटनांनी ‘ओला‘, ‘उबेर‘वर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली आहे. केवळ मुंबईतच नव्हे, तर पुण्यामध्येही अशीच स्थिती आहे. ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असल्याने ‘ओला‘, ‘उबेर‘ने त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची तयारी केली आहे; पण काही ठिकाणी रिक्षा किंवा टॅक्‍सीचालकांच्या विरोधामुळे नुकसानीच्या भीतीमुळे ‘ओला‘ किंवा ‘उबेर‘ चालक येण्यास तयार होत नाहीत. 
 

  • ‘ओला‘ आणि ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची रिक्षा-टॅक्‍सीचालकांची मागणी योग्य आहे का?
  • पारंपरिक रिक्षा-टॅक्‍सीपेक्षा ‘ओला‘-‘उबेर‘ अधिक लोकप्रिय का होत आहेत? 
  • या प्रश्‍नावर व्यावहारिक तोडगा काय असू शकतो? 

मांडा तुमचे मत..!

देश

उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसल्याने भाववाढ नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून,...

09.03 PM

कोलकाता : केंद्र सरकारचा नोटांबदीचा निर्णय म्हणजे संकटाची घाई होती. वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणजे नोटाबंदीनंतरची सर्वांत मोठी...

06.54 PM

लखनौ - समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांनी एका नव्या वादास तोंड फोडले...

04.18 PM