दलित युवतीला पिता-पुत्राने जाळले

पीटीआय
मंगळवार, 23 जानेवारी 2018

दीप व त्याच्या वडिलांनी मिठाईलाल या व्यक्तिच्या घरात घुसून त्याच्या अंजू (वय 19) या मुलीवर रॉकेल टाकून पेटविले. अंजू घरी एकटीत असलताना ही घटना घडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

प्रतापगड (उत्तर प्रदेश) - लालगंज भागात एका पिता-पुत्राने दलित युवतीला जिवंत जाळले, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

दीप व त्याच्या वडिलांनी मिठाईलाल या व्यक्तिच्या घरात घुसून त्याच्या अंजू (वय 19) या मुलीवर रॉकेल टाकून पेटविले. अंजू घरी एकटीत असलताना ही घटना घडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी "एफआयआर' दाखल झाली असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

Web Title: Dalit girl burnt alive in Uttar Pradesh