पद्म पुरस्कासाठी पाच हजार जणांची शिफारस

पीटीआय
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पद्म पुरस्कारासाठी गृह मंत्रालयाला तब्बल पाच हजार जणांच्या शिफारसी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 500 जणांची नावे सूचीबद्ध करण्यात आल्याची माहिती मंत्रालय सूत्रांनी आज दिली. 2017 मध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मंत्रालयाने या नागरी पुरस्कारासाठी ऑनलाइन शिफारसी मागविल्या होत्या. त्यानुसार पाच हजार शिफारसी प्राप्त झाल्या असून, यासाठी नियुक्त समितीने त्यातील पाचशे जणांची नावे सूचीबद्ध केली आहेत. समितीच्या तीन बैठका यापूर्वी पार पडल्या आहेत. 31 डिसेंबरला आयोजित बैठकीत उर्वरित नावांची छाननी होऊन विजेत्यांची नावे अंतिम होण्याची शक्‍यता आहे.

कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. 26 जानेवारी 2017 च्या पूर्वसंध्येला विजेत्यांच्या नावांची घोषणा होणार आहे.

देश

पंतप्रधानांप्रमाणे वागण्याचाही टोला बंगळूर: नरेंद्र मोदी सरकारच्या जम्मू-काश्‍मीर धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडताना कॉंग्रेस...

07.24 AM

मृतांच्या संख्येत वाढ, जनजीवन विस्कळित पाटणा- बिहार तसेच आसाममध्ये महापुराने हाहाकार उडाला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले...

06.03 AM

केरळमधील घटनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: केरळमधील हिंदू महिलेच्या धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश...

05.03 AM