तेजस्वी यादव यांना गुलाब देण्यासाठी युवतींची रांग

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना 'व्हॅलेन्टाइन डे' निमित्त गुलाब देण्यासाठी युवतींनी रांग रांग लावल्याचे चित्र पहायला मिळाले.

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची 'मोस्ट एलिजिबल बैचलर' म्हणूनही ओळख आहे. 'व्हॅलेन्टाइन डे' निमित्त त्यांना गुलाब देण्यासाठी रांग लावल्याचे चित्र पहायला मिळाले.

तेजस्वी यादव हे एका कार्यक्रमासाठी जहानाबादपासून पुढे जाणार होते. जहानाबाद येथील डीएड महाविद्यालयातील विद्यार्थिंनींना ते या रस्त्यावरून पुढे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. 30 ते 40 विद्यार्थिंनी गुलाबाचे फुल हातात घेऊन रस्त्यावर उभ्या राहिल्या होत्या. तेजस्वी यादव यांनीही त्यांच्या भावनांचा आदर करत मोटार थांबविली व फुलांचा स्विकार केला. यावेळी काही विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतला.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वीच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्हॉट्सऍप नंबर दिला होता. या नंबरवर 44 हजार युवतींनी विवाहाचा प्रस्ताव दिला होता.

देश

पंतप्रधानांप्रमाणे वागण्याचाही टोला बंगळूर: नरेंद्र मोदी सरकारच्या जम्मू-काश्‍मीर धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडताना कॉंग्रेस...

07.24 AM

मृतांच्या संख्येत वाढ, जनजीवन विस्कळित पाटणा- बिहार तसेच आसाममध्ये महापुराने हाहाकार उडाला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले...

06.03 AM

केरळमधील घटनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: केरळमधील हिंदू महिलेच्या धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश...

05.03 AM